Monday, July 16, 2018

Health Mind Money

Health Mind Money

या फ़ास्ट लाइफ  मध्ये  आपण  काय  मिळवतोय ?

का हा  अठ्ठाहस ?

यातून खरच  आपल्या ला जे हवे आहे  ते मिलते का ?

मग मला असा प्रश्न  सतावत आहे की  आपण हे सर्व कशासाठी करत  आहोत.
  करियर साठी  ?

२ पैसा  साठी  ?

३. सूखा साठी ?



१  करियर साठी :-

                            Career दिसायला जारी लहान  असला तरी  खुप मोठी  ताकत आहे या मध्ये
   माणूस  है फक्त  करियर च्या पाठी असतो  अणि करियर  पुढे.
अरे  करियर  हे नेमके काय असते?
                         Education  पूर्ण  करायचे  सरकारी  जॉब च्या  पाठी पुर्ण  वेळ देयचा .
अथक प्रयत्नाने  EXAM  पास  करायची  याला करिअर बोलतातका  ?  अहो , सरकारी  नोकरी  लागली याचा आंनद  काही दिवस  सुद्धा  साजरा  करू शकत नाही  कारण ... आणि बॉस  कोण तर काय तर जो माणूस शाळेतच गेला नाही त्याचे  बोलणे  ऐकायचे  . अहो रात कष्ट  का या साठी केलेले असते का ?
                     हेच ते कॅरियर का ज्याच्यासाठी कधी कोणता सण  नाही ना काही नाही फक्त  करिअर म्हणाचे आणि नंतर पैसे साथी काही पण आणि आपल्या पेक्षा पैसे आहे का महत्वाचा ?
मग आपल्या HEALTH चे काय ?